Ratings & Reviews performance provides an overview of what users think of your app. Here are the key metrics to help you identify how your app is rated by users and how successful is your review management strategy.
Marathi Kodi | मराठी कोडी | Marathi Riddles - मराठी कोडी या अँपमध्ये तुम्ही एकदम मजेशीर कोडी पाहू शकता. लहाणांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत -- अगदी वेड लावणारी, गमतीशीर कोडी मराठी कोडी अँप मध्ये दिली आहे. - तुम्हाला कोडी सोडवायला तसेच तुम्ही तुमच्या मित्रांना कोड्याचे उत्तर विचारू शकता त्यासाठी तुम्हाला कोड्याची दिलेली प्रश्न कॉपी करून त्यांना मेसेज करावा लागेल. - जर एखादे कोडे जर तुम्हाला आवडले असेल तर तर तुम्ही तुमच्या फेवरेट्स यादीत साठवू शकता. त्यासाठी दिलेल्या फेवरेट्स बटणवर तुम्हाला क्लिक करावे लागेल. - आपण अँप आपल्या मित्रांना पाठवू शकता, तसेच आपल्याकडे असणारे मराठी कोडी आमहाला margaloo.apps@gmail.com या इमेलवर पाठवा लवकरच अँप मध्ये समाविष्ट करू. तसेच आपल्या प्रतिक्रिया ई-मेल करा.